स्वरभावयात्रा


375.00

परम मित्र पब्लिकेशन्सतर्फे, सामाजिक जाणिवेतून गेली अनेक वर्षे विविध विषयां वरची पुस्तके प्रकाशित केली जात आहेत.

नवीन पुस्तक प्रकाशीत***

नमस्कार  १७ नोव्हेंबर रविवार संध्याकाळी डोंबिवली सुयोग मंगल कार्यालय, टिळक नगर, डोंबिवली पूर्व.. मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन
आणि
भावगीत प्रवास झलक सादरकर्ते विनायक जोशी, गिरीश प्रभू, ऋषिराज साळवी
कार्यक्रम सूत्र संचालन दीपाली केळकर
सर्वांनी अवश्य यावे, ही आग्रहाची विनंती.

परम मित्र पब्लिकेशन्सतर्फे, सामाजिक जाणिवेतून गेली अनेक वर्षे विविध विषयां वरची पुस्तके प्रकाशित केली जात आहेत. पुस्तकांची सूची,आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या..www.parammitrapublications.com

Category: