,

सूत्रे चाणक्याची, सूत्रे गव्हर्नन्सची


600.00

सामाजिक बांधिलकीची जवाबदारी यासंदर्भात आपण जे बोलतो चर्चा करतो ते चाणक्याने ख्रिस्तपूर्व तीनशे वर्षा पूर्वीच सांगितले आहे अर्थशास्त्र व सूत्रे यांचा अभ्यास केल्यावर एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र पेक्षा गव्हर्नन्स या विषयावर अधिक चर्चा केली आहे