,

शिवछत्रपतींची पत्रे खंड-2


750.00

शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा दस्तावेज. शिवछत्रपतींनी पाठवलेली, महाराजांना आलेली पत्रे शिवकालीन इतिहासाचा महत्वाचा दस्ताऐवज असणारी महाराजसाहेब शहाजीराजे, तसेच राष्ट्रमाता जिजाबाई, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी व शिवपुत्र छत्रपती संभाजी राजे व छत्रपती राजाराम राजे यांच्या पत्रांचा समावेश. पुस्तकाच्या डाव्या बाजूला मूळ मोडी लिपीतील पत्रे व पुस्तकाच्या उजव्या पानावर त्या मोडी लिपीचे देवनागरी संदर्भ-टिपणे

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “शिवछत्रपतींची पत्रे खंड-2”

There are no reviews yet.