Sale!
, ,

लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका


2,500.00 2,700.00

“लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका”

तिनही खंड

“स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवीनच” असे म्हणणारे लोकमान्य टिळक. त्यांची धडाडी, वक्तृत्व, नेतृत्व, दूरदृषटी, लोकसंग्रह, पत्रकारीता, झुंजार बाणा, अशा अनेक गुणांच्या तेजाने त्यांचे व्यक्तिमत्व झळाळत राहिले. त्यांच्या निधनानंतर गांधी – जीनांपासून  घरातल्या आप्तेष्टां पर्यंत लहान-मोठ्या अनेकांनी अगत्याने त्यांच्या आठवणी जागवल्या. त्या रसाळ आणि लोभस स्मृतीलेखांचा हा अनमोल ठेवा………..

लोकमान्य टिळकांच्या निधनास १ ऑगस्ट २०२० या वर्षी १०० वर्ष पूर्ण झाली. या निमीत्ताने त्यांना आदरांजली त्यांच्या आठवणी जागवून. श्री. स. वि. बापट या त्यांच्या केसरी मधील एका सहकार्याने लोकमान्य टिळक जिवंत असतानाच लोकमान्यांनच्या आठवणी आणि आख्यायिका प्रचंड मेहनत करून संकलित केल्या आणि  “लोकमान्य टिळक  आठवणी आणि आख्यायिका” हा त्रिखंडात्मक ग्रंथ सिध्द केला १९२४ या वर्षी. त्या ग्रंथाचे पुर्नप्रकाशन आम्ही करत आहोत. मुळ पुस्तकातील मजकुराच्या शुध्दलेखना प्रमाणे

मराठी माणसासाठी अनमोल ठेवा………

अभ्यासकांसाठी संदर्भ ग्रंथ आणि रसिकांसाठी आनंदपर्वणी.

  • मूळ संकलन व संपादन : श्री. स. वि. बापट
  • स्मृति शताब्दी विशेष आवृत्ती चे संपादन : श्री. सुनील कर्णिक ;
  • प्रस्तावना: डॉ. सदानंद मोरे ;
  • आतील रेखाचित्रे: उदय पळसुलेदेसाई
  • सजावट : आनंद भट

 

खंड १

  • मुखपृष्ठ : सुहास बहुळकर

पृष्ठसंख्या:५३८

खंड २

  • मुखपृष्ठ :गोपाळराव देऊसकर

पृष्ठसंख्या:६८२

खंड ३

  • मुखपृष्ठ :उदय पळसुलेदेसाई

पृष्ठसंख्या: ६१६

  • पुठ्ठा बांधणी, उत्कृष्ट कागद

३ खंड मिळून २७००/- ₹, सवलतीत ₹ २५००/-