ही काश्मिरी भाषेची आद्य कवियित्री मानली जाते जवळजवळ सातशे वर्षापूर्वी ललद्यद ह्याचा जन्म झाला काही वर्षांनी ती कविता रचली वाघ असं त्या रचनांना म्हणतात ते म्हणजे काश्मिरी जीवन व संस्कृतीचे प्रतीक आहे तिची चरित्रात्मक कादंबरी

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “ललद्यद”

There are no reviews yet.