, ,

भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे


350.00

नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या पर्वात, म्हणजेच मे २०१४ ते जानेवारी २०१९ या कालावधीत, भारताचे परराष्ट्र धोरण, नरेद्र मोदींचे परदेश दौरे आणि भारताला प्रभावित करणाऱ्या महत्त्वाच्या जागतिक घडामोडी याबद्दल मी साप्ताहिक विवेक आणि मुंबई तरुण भारत, त्याशिवाय लोकमत, सामना, झी मराठी दिशा, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स इ. वर्तमानपत्रांसाठी तसेच त्यांच्या इ-आवृत्तींसाठी लिहिलेल्या निवडक लेखांचे संकलन करुन ते पुस्तक रुपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. पुस्तकाचे नाव ’भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे’ 

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे”

There are no reviews yet.