,

पुनर्जन्म मिथ्या की तथ्य


  • ISBN – 978-93-86059-35-2
  • YEAR – MAY, 2018
  • ED – 1
  • VOL – 1
  • PB/HB – PB
  • PAGES – 292
  • SUBJ – आध्यात्मिक
  • LANG – MARATHI

 

 

350.00

पुनर्जन्म म्हणजे काय ? पुनर्जन्म कधी, कसा होतो ? पुनर्जन्म ओळखायचा कसा ? प्राण्यांना पुनर्जन्म असेल का ? पुनर्जन्म ही फक्त कल्पना आहे की वास्तव ? अशा अनेक प्रश्नांचा शोध या पुस्तकांमध्ये घेतला आहे पुनर्जन्मा बाबतची विस्तृत माहिती व जागतिक संशोधनाबरोबरच त्यांनी शंभरहून जास्त संभाव्य मानवी पूर्व/पुनर्जन्माच्या (परदेश व भारतीय) शक्यतांची आश्चर्यकारक उदाहरणे दिली आहेत ज्यामध्ये एडिसन, आईन्स्टाईन, नेपोलियन, नरेंद्र मोदी, बाबा रामदेव, मुकेश अंबानी, किशोरी अमोनकर, ए आर रहमान, वसंतराव देशपांडे, अल्लारखा, शिवकुमार शर्मा, शहीद परवेझ, मेधा पाटकर, अजय चक्रवर्ती अशांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “पुनर्जन्म मिथ्या की तथ्य”

There are no reviews yet.