,

पंचमहाभूतांचा रुद्रावतार


350.00

ईशावास्य इदं सर्वम् | यत्विकंच जगत्यां जगत् ||
तेन त्यक्तेन भुंजीथा: | मा गृध: कस्यचित् थनम् ||
.ईशोपनिषद्
हे सारे विश्व, त्या सर्वश्रेष्ठ शक्तीने सर्व सजीव सृष्टीच्या उपभोगासाठी घडवले आहे. त्यामुळे एकूण विश्वाच्या रचनेचा एक भाग बनून प्रत्येकाने दुसर्या प्राणिमात्रांशी निकटचे संबंध ठेवायला हवेत. कोणीही एकाने दुसर्याच्या हक्कावर कधीही आक्रमण करु नये.
आपण जेव्हा पृथ्वीवरील नैसर्गिक स्त्रोतांचे पर्यावरण र्हासापासून संरक्षण करण्यासंबंधी बोलतो तेव्हा त्यात पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश या पंचमहाभूतांचा समतोल साधणे अभिप्रेत आहे. पंचमहाभूतांचं महत्त्व सांगत बसण्यापेक्षा त्यांना शांत करण्यासाठी शाश्वत विकासाची कास धरायला हवी. कृतिशून्य समाजाला येणारा भविष्यकाळ कधीच माफ करणार नाही.जलपुनर्भरण करा ! सौर ऊर्जेवरती समई पेटवा !