, ,

काझी नझरूल इस्लाम एक आर्त


125.00

प्रसिध्द लेखिका प्रतिभा रानडे  लिखीत “काझी नझरूल इस्लाम एक आर्त”  रवींद्रनाथां पेक्षा ते एका पिढीने लहान वयाचे पण दोघां मधला स्नेह खूपच जुळला होता.

नझरूल कवी होते, लेखक होते, नाटककार, संगीतकार, गायक होते. बुध्दिवादी होते. क्रांतिकारी होते. आपल्या भोवतीच्या एकूण जगाकडे उघड्या डोळ्यांनी बघण्या साठी नक्की वाचावे असे पुस्तक.