, , ,

आजचा चीन कालचा सिनास्थान


200.00

चीन सध्या चर्चेत…….. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात सिनास्थान” नावाने ओळखल्या जाणार्या या हिमालयापलीकडे असलेल्या आपल्या शेजार्याचे भारतीय दृष्टिकोनातून केलेले अवलोकन “आजचा चीन कालचा सिनास्थान ” हे पुस्तक प्रभाकर देवधर यांनी लिहिलेले आहे.. वाचकांना ते उपयुक्त आणि रंजक वाटेल यात शंका नाही…… प्रभाकर देवधर देशातील नावाजलेले इलेक्ट्रोनिक्स अभियंता १९८४- १९९० या काळात ते राजीव गांधींचे तांत्रिक सल्लागार होते आणि देशाच्या इलेक्ट्रोनिक्स कमिशन चे अध्यक्ष होते.