Media

 

 

 

परम मित्र पब्लिकेशन्सची नवीन तीन पुस्तके आपल्या भेटीला. परम मित्र च श्री  माधव जोशी चा संवाद………………डाॅ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्ताने , वर्षा ऋतूत ———वसंत ऋतू

आपली पुस्तकांची मागणी त्वरित करा.

परम मित्र पब्लिकेशन्सची नवीन तीन पुस्तके आपल्या भेटीला. ………………..

परम मित्र पब्लिकेशन्सची नवीन तीन पुस्तके आपल्या भेटीला.

वसंतराव देशपांडे यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्ताने , वर्षा ऋतूत वसंत ऋतू

आपली पुस्तकांची मागणी त्वरित करा.

रविवार ४.८.२०१९ महाराष्ट्र टाइम्स अक्षर सं वाद मध्ये परम मित्र पब्लिकेशन चे मुस्लिम जगत पुस्तकं  परिचय

२. ८.२०१९ च्या महाराष्ट्र टाइम्स चे मुंबई टाइम्स मध्ये वाचनीय सदरात पुस्तकं परिचय

 

“भारताच्या परराष्ट्र धोरणाची विस्तारणारी क्षितिजे”– लेखक अनय जोगळेकर या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ——-

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष, खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव फिंकलश्टाइन यांच्या विशेष उपस्थितीत तसेच एअर मार्शल भूषण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली माटुंग्याच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात दिनांक १५.०३.२०१९ पार पडला.

” सप्तसूर” संवाद सात संगीतकारांशी”  प्रकाशन सोहळा दिनांक १०.०३.२०१९

परम मित्र पब्लिकेशन्सच्या ” सप्तसूर” संवाद सात संगीतकारांशी” या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक १०.०३.२०१९ , राेजी श्रुतीताई सडोलीकर -काटकर याच्या हस्ते पार पडले. सप्तसूर संवाद सात संगीतकारांशी या पुस्तकात गेल्या 60-70 वर्षातल्या सुगम संगीताच्या वाटचालीचं दर्शन  आपल्याला   घडणार आहे. वेगवेगळ्या पिढ्यांची आणि प्रकृतीची संगीत साधना या पुस्तकात शब्द बध्द झाली आहे. माध्यमांतराच्या या बदलत्या काळात हे पुस्तक कायम स्वरुपी जपून ठेवायचा दस्तऐवज  आजच आपली प्रत खरेदी करा.

 

स्थापने पासूनच्या  प्रकाशन सोहळ्याची  काही क्षणचित्रे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

स्थापने पासूनच्या  प्रकाशन सोहळ्याची  काही क्षणचित्रे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आपला  परम मित्र आणि  के.जे सोमैया कला व वाणिज्य  महाविद्यालय -मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसार माध्यमा वरील कार्यशाळेत …..