ध्येय : ( Goal )

 • वाचकांना सखोल माहितीचा आधार असणारा सकस सहज सोप्या शैलीतील मजकूर पुस्तक अथवा ग्रंथरूपात वाचायला मिळावा
 • वाचकांना लेखकांना वाचनानंद मिळणे

आस्थापनेचे कार्य : ( How We Work )

 • परममित्र पब्लिकेशन्सची स्थापना प्रकाशन गृह म्हणून झाली आहे
 • सामाजिक / आशय विषयांवरील, प्रश्नांसंबंधी, कला, विज्ञान-तंत्रज्ञान, संत वाड्मय
 • मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी दर्जेदार पुस्तक / ग्रंथ निर्मिती
 • प्रकाशन कार्यक्रम आयोजित करणे
 • आपला परममित्र हे वार्षिक प्रसिद्ध करणे
 • आमची पुस्तके ग्रंथ संदर्भ म्हणून विद्यापीठ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असतात
 • वेगवेगळी पुस्तके अत्याधुनिक तंत्रज्ञान च्या साह्याने I-PAD / KINDLE यावर E-Book या माध्यमात ठेवणे तसेच AMAZON आणि Book Ganga या

पुरस्कार : ( Awards / Achievements )

 • 2019 परम मित्र पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेले ‘ पुनर्जन्म मिथ्य की तथ्य , या पुस्तकास ___ अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार
 • 2017 स.मा. गर्गे सामाजिक लेखन पुरस्कार पुणे पंकज कालुवाला लिखित राजकीय हत्या या पुस्तकास
 • 2016 तमाशा या कॉफी टेबल पुस्तकास उत्कृष्ट मुखपृष्ठ व निर्मिती पुरस्कार महाराष्ट्र प्रकाशन (पुणे)
 • 2016 सर्वोत्कृष्ट ग्रंथनिर्मिती नवा गुटेनबर्ग लेखक जयंत जयराज साळगावकर महाराष्ट्र प्रकाशन संघातर्फे
 • 2016 सर्व उत्कृष्ट पर्यावरण विषय लेखक पुरस्कार संतोष शिंत्रे (महाराष्ट्र शासन)
 • 2014 रामशेठ ठाकूर सामाजिक न्याय सर्वश्रेष्ठ दिवाळी अंक (राज्यस्तरीय)
 • 2012 दिवाळी अंक राज्यस्तरीय व्दितीय पुरस्कार
 • 2010 शिवछत्रपतींचे आरमार सर्व उत्कृष्ट इतिहास लेखक पुरस्कार गजानन भास्कर मेहेंदळे (महाराष्ट्र शासन)
 • 2009 महाप्रचंड टेक्नॉलॉजी लेखक शैलेश सर्व उत्कृष्ट विज्ञान लेखक पुरस्कार (महाराष्ट्र शासन)
 • 2007 अखिल भारतीय संघ पुणे, उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार राज्य
 • 2005 मराठी वृत्तपत्र लेखक संघ उत्कृष्ट अंक
 • 2004 महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, श्रेष्ठता पुरस्कार
 • 2003 भारतीय कला संस्कृती कमेंट सेंटर तर्फे उत्कृष्ट दिवाळी अंक ’मुखपृष्ठ’
 • 2002 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद द्वारे दिवाळी अंकात प्रथम पुरस्कार (राज्यस्तरीय)

आमचा संघ: (OUR TEAM)

Bhaswan joshi

(Finance Head)

Swati joshi

(Publisher)

Mudita joshi

(Marketing Head)

Madhav joshi

(Editor)